लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

Income Tax Raid: दौंडच्या साखर कारखान्यावर आयकर विभागाची ३६ तासापासून चौकशी सुरु - Marathi News | Income tax department starts probe into Daund sugar factory from 36 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Income Tax Raid: दौंडच्या साखर कारखान्यावर आयकर विभागाची ३६ तासापासून चौकशी सुरु

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तियांच्या संबंधित दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यावर (Income tax department) आयकर विभागाने छापा टाकला ...

Income Tax Raid Pune: पुण्याच्या कर्वेनगरमधील 'स्वप्नशिल्प सोसायटीमध्येही' आयकर विभागाचा छापा - Marathi News | Income tax department also raided Swapnashilpa Society in Karvenagar, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Income Tax Raid Pune: पुण्याच्या कर्वेनगरमधील 'स्वप्नशिल्प सोसायटीमध्येही' आयकर विभागाचा छापा

साखर कारखाना प्रकरणात कर्वेनगरमधील सोसायटीत सकाळीच पोहचले पथक ...

Ajit Pawar IT Raids: 'फक्त रक्ताचं नातं म्हणून बहिणींच्या घरावर छापेमारी केली याचं वाईट वाटलं', ITच्या छापेमारीनं अजित पवार व्यथित - Marathi News | Ajit Pawar IT Raids I feel bad that my sisters house was raided only because of blood relation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फक्त रक्ताचं नातं म्हणून बहिणींच्या घरावर छापेमारी केली याचं वाईट वाटलं', अजित पवार व्यथित

Ajit Pawar IT Raids: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर आयकर विभागानं (Income Tax Raid) छापे टाकले आहेत. ...

Ajit Pawar : अजित पवारांच्या अडचणीत वाढ?; साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर Income Tax चे छापे - Marathi News | deputy cm Ajit Pawar difficuly Increased Income Tax raids on sugar factory directors houses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या अडचणीत वाढ?; साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर Income Tax चे छापे

Income Tax raid : इन्कम टॅक्स विभागानं साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरावर छापे टाकले आहेत. ...

Someshwar Sugar Factory: भाजपकडून चांगल्या कामात मिठाचा खडा टाकण्याचे काम - Marathi News | Someshwar Sugar Factory election opposite bjp work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Someshwar Sugar Factory: भाजपकडून चांगल्या कामात मिठाचा खडा टाकण्याचे काम

कारखान्याने कायम सभासदांचे सर्वांगीण हित जपण्याचा प्रयत्न केला ...

महाविकास आघाडी सरकारमधील नेते म्हणजे सर्कसमधील विदूषक: सदाभाऊ खोत - Marathi News | The leader in the Mahavikas Aghadi government is the clown in the circus: Sadabhau Khot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाविकास आघाडी सरकारमधील नेते म्हणजे सर्कसमधील विदूषक: सदाभाऊ खोत

सदाभाऊ खोत : रयत क्रांती संघटनेचा पूनम गेटवर मोर्चा ...

ऊस प्रश्नांवर जलसमाधी आंदोलन; पोलिसांची तटबंदी भेदून आंदोलकांच्या गोदावरी पात्रात उड्या - Marathi News | Jalasamadhi movement on sugarcane issues; protesters jump in Godavari basin of Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऊस प्रश्नांवर जलसमाधी आंदोलन; पोलिसांची तटबंदी भेदून आंदोलकांच्या गोदावरी पात्रात उड्या

ऊस प्रश्नावर जनशक्ती संघटनेच्या जलसमाधी आंदोलनाने पोलिसांची मोठी धावपळ  ...

शरद पवारांच्या गाड्यांचा ताफा सोलापुरात अडविणार; जनहित शेतकरी संघटनेचा इशारा - Marathi News | Sharad Pawar's convoy to be intercepted in Solapur; Warning of Public Interest Farmers Association | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवारांच्या गाड्यांचा ताफा सोलापुरात अडविणार; जनहित शेतकरी संघटनेचा इशारा

प्रभाकर देशमुख : ‘जनहित’चे थकीत एफआरपी प्रकरणी आंदोलन ...